Regular Batches . . .

मराठी, सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार मार्गदर्शन

मराठी माध्यम

इ. ५ ते ७ वी करीता इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांची सोय. इ. ८ वी व ९ वी करीता इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांबरोबरच हिंदी व संस्कृत विषयांची सोय. तसेच इ. १० वी करीता एकाच छताखाली सर्व विषय शिकविण्याची उत्कृष्ट सोय. स्कूल, बोर्ड पॅटर्न नुसार साप्ताहिक, घटक चाचणी, सहामाही व वार्षिक अशा भरपूर सराव परीक्षांचे नियोजनबद्ध आयोजन. तसेच विदयार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शनपर व्याख्यानांचे नियोजन.

सेमी-इंग्रजी माध्यम

English Medium

All subjects are taught thoroughly for class V to X. Chapterwise tests, unit tests, terminal and annual examinations are conducted as per school and board pattern to score maximum marks in school and S.S.C. board examinations. Educational guidance and motivational lectures are also arranged in the class to boost the confidence of the students.

Analysis charts

Our Toppers in S.S.C. Exam